| साहित्यरत्न स्वातंत्र्यपूर्व काळखंडात जिल्ह्यातील मातंग समाजाला जगण्यासाठी धडपड करावी लागत होती, कल्याण परिस्थितीशी झगडत होती. अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील वाटेगावात भाऊराव सिद्धोजी साठे व वालुबाई यांच्यापोटी १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊंचा जन्म झाला. या थोर साहित्यिकाची, क्रांतिकारकाची, लोकशाहिराची ९५ वी जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गात अण्णांना जातीयतेचा अनुभव आला. शाळेच्या दुसरया दिवशी अक्षरे काढता येत नाहीत. म्हणून मास्तराने आण्णांचे हात जमिनीवर ठेवून छड्या मारल्या. असा हा दोन दिवसांचा शिक्षण प्रवास, काहीजण लिहितात अण्णाभाऊ दीड दिवस शाळा शिकले. परंतु माझा भाऊ अण्णाभाऊ या पुस्तकात शंकरभाऊ साठे लिहितात की, आण्णा मात्र ३ री, ४ थीपर्यंत शिक्षण झाले असे सांगत असे. भाऊराव सिद्धोजी साठे यांची | वाटेगावात ५४ एकर जमीन होती. ती एका शेतकरयाने आदि बळकावली होती. त्या वेळी वाला ओला दुष्काळ पडला होता. अशावेळी जगण्यासाठी भाऊराव करविता साठे यांनी मुलाबाळांना घेऊन तेव्हाच वाटेगाव सोडले. व अण्णाभाऊ, बहीण भागुबाई, |शंकरभाऊ, धाकटी बहीण जाईबाई असे हे कुटुंब २२७ मैल जापायी प्रवास करून ठाणे साहित्यरत्न लोकशाहीर जिल्ह्यातील कल्याण येथे आले. नंतर कल्याण म ध न मुंबईतील भायखळा या कामगार वस्तीत हे साठे कुटुंब आले. येथेच अण्णांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कामगार वर्गाच्या संपर्कामुळे अण्णा वयाच्या १५१६ व्या वर्षी चळवळीत सामील झाले. सन १९४४ मध्ये अण्णाभाऊंचा संबंध शाहीर गंध शाहीर अमरशेख. शाहीर गव्हाणकर यांच्याशी आला. पुढे त्यांनी लाल बावटा या कलापथकाची स्थापना केली. यातनच लावण्या. पोवाडे. वगनाट्ये यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वातंत्र्य, संयक्त महाराष्ट्र चळवळ व गोवामुक्ती आंदोलन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. इ.स. १९५० पासून अण्णांनी साहित्यक्षेत्राकडे लक्ष वळविले. त्यांनी उपेक्षित माणसांचे जीवन आणि श्रमाचे मूल्य ठरवूनच लिखाण केले. आशयाची मांडणी ममभेदी असून दुर्दम्य आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवतो. अण्णांनी फकिरा, वारणेचा वाघ, चित्रा माकडीचा माळ, अलगूज, आवडी, अहंकार, वैजयंता, वारणेच्या खोर्यात अशा अनेक कादंबरीचे लिखाण केले. कथासंग्रहामध्ये ठासलेल्या बंदुका, गजाआड. बरवाद्या. एकवटन आशावाद लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे चोर, माझी चि र । ग , मैना नगरीचे भूत, नि खारा, लाडी, अमृत असे लिखाण केले. इतर लिखाणामध्ये अण्णाभाऊंनी आक ले ची ग । ष्ट . विर खा पर या " मबह मध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा, पेंग्याच शाहीर लगीन असे लिखाण केले. त्यांनी शाहीर लगीन असे लिखाण केले. त्यांनी गव्हाणकर माझा रशियन प्रवास हे लाल प्रवासवर्णनही लिहिले. फकिरा सिहाचा स्थापना कादंबरी कोल्हापूर शिवाजी विसरून पोवाडे. विद्यापीठात अभ्यासक्रमात माध्यमातून समाविष्ट करण्यात अली. या महाराष्ट्र कादंबरीवर चित्रपटही निघाला. आंदोलन याच कादंबरीला महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला. म्हणून अण्णांनी ही कादंबरी डॉ. पासून बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्ष झंझार लेखनीस सर्मपित केली. उपेक्षित १८ नोव्हेंबर १९५५ दपारी एकर श्रमाचे वाजता मंबईच्या चर्चगेटसमोर केले. सेनापती बापट. अत्रे. कॉ. असून मिरजकर यांच्या नेतत्वाखाली स्पष्टपणे संयक्त महाराष्ट्र चळवळीचे रणशिंग फुकले. यात स्वतः वाघ, अण्णाभाऊ, शाहीर अमर शेख, अलगूज, शाहीर गव्हाणकर, आत्माराम वैजयंता, पाटील, शाहीर साबळे, लिलाधर अनेक हेगडे या शाहिरांनी आपल्या केले. शाहिरी बाण्याने संपूर्ण महाराष्ट्र ठासलेल्या जागृत केला. बरवाद्या. याच वेळी अण्णाभाऊंनी माझी अण्णाभाऊ साठे मा मैना गाव , विर हली. माझ्या जीवाची होतीया काहिली ही संयुक्त महाराष्ट्राची लावणी गाजवली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाला. यात अण्णाभाऊचा सिहाचा वाटा आहे हे महाराष्ट्राला विसरून चालणार नाही. इ.स. १९६१ साला अण्णा ना रशियाला जाण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने पैशाचा पाऊस पाडला आणि अण्णा राशयाला गल. तथ कामगार चळवळीचा अभ्यास केला. तसेच मॉस्कोत मराठीतून भाषण करताना दोन दुभाषे घेऊन अण्णांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास रशियन जनतेसमोर माडला. अशा पद्धतीने अण्णाभाऊंनी चळवळीचे शियन जनतेची मने जिकली. स्वतः असा हा साहित्यिक. क्रांतिकारक, लोकशाहीर शेवटपर्यंत उपेक्षितच राहिला. असा हा कलावंत संपूर्ण बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणारा एक ज्ञानसूर्य १८ जुलै १९६९ रोजी दुपारी ११.३० वाजता अस्ताला गेला.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे