जत) अर्ज करण्याची अंतिम तारीखांपर्यंत भारतीय टपाल विभागात वाहनचालक पदाची भरती पदाचे नाव : वाहन चालक (सामान्य श्रेणी) - १४ जागा शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण, जड आणि हलके वाहन चालक परवाना आणि अनुभव वयोमर्यादा : ३० मार्च २०२० रोजी १८ ते २७ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० मार्च २०२० (०५.०० वाजे पर्यंत) अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37U0Y87 एन.आय.सी. मध्ये ४९५ विविध पदांची भरती पदाचे नाव : सायंटिस्ट -बी (२८८ जागा) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक./एम. एस्सी./एम.ई. / एम.टेक. / एम.फिल. ((इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन, संगणक विज्ञान, ड्रायवरकम्युनिकेशन, संगणक आणि नेटवर्किंग सुरक्षा, कॉम्प्युटर प्लिकेशन, मान्यताप्राप्त सॉफ्टवेअर सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, ट्रान्सपोर्ट माहितीशास्त्र, संगणक व्यवस्थापन, सायबर कायदा, इलेक्ट्रॉनिक्स आणि मास्टर इन्स्ट्रमेंटेशन), पदाचे नाव : सायंटिफिक / तांत्रिक सहायक-ए (२०७ जागा) शैक्षणिक पात्रता : एम. एस्सी /एम.एस / एम.सी.ए/ बी.ई/बी.टेक यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, संगणक विज्ञान, संगणक आणि नेटवर्किंग सुरक्षा, वयोमर्यादा सॉफ्टवेअर सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, माहितीशास्त्र) वयोमर्यादा : २६ मार्च २०२० रोजी ३० वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ मार्च २०२० (०५.०० वाजेपर्यंत) अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2w4Y7vx ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2SRtouw सीमा सुरक्षा बल महासंचालनालयामध्ये विविध ३१७ पदांची भरती (पदाचे नाव : एसआय (मास्टर) - ०५ जागा शैक्षणिक पात्रता : १२वी मान्यताप्राप्त उत्तीर्ण किंवा समकक्ष मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून , सेन्ट्रल किंवा स्टेट इनलँड वॉटर टान्सपोर्ट ऑथोरिटी किंवा मर्कंटाईल मरीन विभागादारे जारी द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र वयोमर्यादा : २२ ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत), पदाचे नाव : एसआय (इंजिन ड्रायवर) - ०९ जागा शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण किंवा समकक्ष मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून , सेन्ट्रल किंवा स्टेट इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी किंवा मर्कंटाईल मरीन विभागाद्वारे जारी द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र वयोमर्यादा : २२ ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत), पदाचे नाव : एसआय (वर्कशॉप) - ०३ जागा शैक्षणिक पात्रता : यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून यांत्रिकी/मरीन/ ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षाची पदविका वाचा पदावका वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत), पदाचे । नाव : एचसी (मास्टर)- ५६ जागा शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, सेरंग प्रमाणपत्र वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत), पदाचे नाव : एचसी (इंजिन ड्रायवर) - ६८ जागा शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, इंजिन ड्रायवर प्रमाणपत्रमधील द्वितीय श्रेणी वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत), पदाचे नाव : एचसी (वर्कशॉप) - टेड - १६ जागा शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेतन संबंधित टेड मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ) अनुभव पदविका वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत), पदाचे नाव : सीटी (क्रू) - ट्रेड - १६० जागा शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण, २६५ एचपी खालील बोटच्या प्रचलनामधील एक वर्ष अनुभव, कोणत्याही मदती शिवाय खोल पाण्यामध्ये जलतरण माहित असावे आणि अर्जाच्या नमुन्यासोबत जोडपत्र - 'डी-१' अनुसार वचन प्रमाणपत्र वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ मार्च २०२० अधिक माहितीसाठी : http://bit.ly/38yahLX केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ७९६ विविध पदांची भरती नागरी सेवा पूर्व परीक्षा - २०२० शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०३ मार्च २०२० (०६.०० वाजेपर्यंत) अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2SkxGuv ऑनलाईन अर्जाकरिता :http://bit.ly/2UTbOTv केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ९० पदांची भरती भारतीय वन सेवा परीक्षा २०२० शैक्षणिक पात्रता : पशुसंवर्धन व भार पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पती विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, सांख्यिकी /भौतिकशास्त्र/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा वृक्ष संगोपनामध्ये पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये पदवीधर वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत) अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०३ मार्च २०२० (०६.०० वाजेपर्यंत) अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2SjzOMU ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2UIbQTv
खात्री नोकरीची- खात्री नोकरीची।