शिवजयंती निमित्त 125 जणांनी केले रकतदान

पोखरापूर तालुका मोहोळ येथील संजय भोसले प्रतिष्ठान संचलित शिवजन्मोत्सव मंडळ यांचे जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते ते 125 रक्तदान केलेले आहेत्यापूर्वी छत्रपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्या यावेळी गावातील मान्यवर उपस्थित होते या सार्वजनिक कार्यक्रमात तरुणांचा सहभाग  होता. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष आगलावे रघुनाथ झांबरे  संदीप माने संतोष दळवी धनंजय भोसले लावणारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते